वाहन कर्जाच्या नावे फसवेगिरी करणाऱ्या एका आरोपीचा पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. ...
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...
स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली असली तरी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कृषीक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून धोरणे तयार केली नाहीत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही देशासाठी शरमेची बाब आहे. सर्व पक्षांनी देशावर राज्य केले. ...
प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. ...
नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बखास्त करण्याची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. नासुप्रकडे मेट्रोरिजन अंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकार आले आहेत. ...
साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे. ...
शासकीय रुग्णालयातील सोयी व दुर्लक्षितपणाची नेहमीच चर्चा होते. परंतु आता हे चित्र बदलत आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात सध्याच्या घडीला १०५ रुग्ण भरती असून,... ...