विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ ....... ...
गंगा नदीच्या प्रवाह मार्गावर ठिकठिकाणी घाट, मोक्षधाम व सौंदर्यीकरणासाठी मी पाच हजार कोटींची विशेष योजना तयार केली असून हा संपूर्ण निधी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ...
भ्रष्ट पोलिसांसोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणाºया माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. ...