कमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या ...
बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाश ...
बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार ना ...
भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, श ...
भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेव ...
भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे व ...
यावर्षीचा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव ५ ते १० जानेवारीपर्यंत महालमधील चिटणीस पार्क मैदानावर होणार आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता कीर्तनाला प्रारंभ होईल. संतदर्शन हा कीर्तनाचा विषय आहे. महोत्सवात युवा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला विदर्भात काही किरकोळ घटना वगळता शांततामय प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. ...
थंडीला सुरूवात होताच वर्धा जिल्ह्यात वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात होते. यात शेतात शेणाच्या गोवऱ्यांवर कणकेचे गोळे खरपूस भाजून घेतले जातात. त्यांना स्थानिक भाषेत पानगे असेही म्हटले जाते. ...
संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे. ...