मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वर्षाला लाखो रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तुलाराम रामआधार वर्मा (वय ४०, रा. दुर्गानगर, कळमना) यांची फसवणूक केली. ...
महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर त्वरित प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केले. ...
आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफ ...
मालमत्ता सर्वेतील त्रुटीमुळे करात भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा विचार करता महापालिकेने मालमत्ता कर आकारण्याच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेतील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणारा बदल याचा क ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे. ...
दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक सुनील सिंह सोईन यांनी आज गोंदिया-इतवारी सेक्शनचा वार्षिक पाहणी दौरा केला. दौऱ्यात त्यांनी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर इतवारी-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. ...