नागपूर : १३ नोव्हेंबर रोजी लोकमत कार्यालयातील न्यूजरुमचे स्वरूप जरा वेगळे होते. नेहमीची लगबग आणखी वेगवान झाली होती. रोजच्यापेक्षा आवाजही वाढला होता. मैत्रेयी, अगं ती प्रिंट घे जरा... अनुप त्या फोटोचे काय झाले...? साची बघ तर प्रूफ रीडिंग आटोपले का...? ...
थायलंडमधील आंतरराष्टÑीय हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणारी नागपूरची प्रतिभावान खेळाडू पूनम गणेश कडव हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सत्कार केला. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली. ...