बालक दिनानिमित्त महापालिकेतर्फे महाल येथील चिटणीस पार्क येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गॅसच्या फुग्याचा स्फोट झाल्याने महापालिकेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी जखमी झाले. ...
भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसभा युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी संघ(नागपूर)ते मोदी(वाराणसी)जनचेतना यात्रा काढण्यात आली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ही कुत्री रुग्णांना जिथे ठेवले जाते त्या वॉर्डाच्या परिसरापासून ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
महापालिकेचे मलेरिया-फायलेरिया, शिक्षण, सेस आदींचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडे थकीत आहे. हे अनुदान मिळण्यासोबत जीएसटीच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी मंगळवारी रामगिरी येथे आयोजित बैठकीत पदाधिकारयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकड ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ...
उमरेड रोडवरील बहादूरा येथे काही गुंडांनी पिस्तूल व चाकूने हल्ला करून एक महिलेला आणि तिच्या मुलाला जखमी केले. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्त झाल्यानंतर नासुप्रतर्फे नागपूर शहरात राबविण्यात येणारे विकास प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील अशी शक्यता वर्तविली जात होती. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. ...