नागपूर : हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या वर्षा सतपाळकर आणि तिच्या साथीदारांची ठगबाजी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा विषय चर्चेला आला आहे ...
नागपूर : वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणा-या मैत्रेय समूहाच्या फसवणुकीचा बोभाटा झाल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी गुरुवारी मैत्रयच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातला. ...
बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत. ...
बुधवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी थकबाकीदारांच्या यादीत नाव आल्याने वीज वितरण फ्रेन्चायजी कंपनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या नगरसेवकाने पाण्यासाठी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे. ...
पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आ ...
महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येत्या रविवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स येथे विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...