नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. ...
स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला. ...
‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे. ...
नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत. ...
नकली पोलिसांनी सोमवारी सकाळी अडीच तासात सेवानिवृत्त अभियंता आणि बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांना लुटले. त्यांच्याजवळचे ४३ हजार रुपये आणि १ लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरले आहे. ...
मुंबई भिक्षा अधिनियमांतर्गत भीक मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पोलीसांमार्फत भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात येते. भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी येथेच योजना राबविण्यात आल्यास या सामाजिक गुन्ह्याला अटकाव घालता येऊ शकतो. ...
अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागावल्यामुळे दोन मुले घरून पळून नागपुरात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले. ...
गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. ...
खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली. ...