जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर् ...
आयुर्विज्ञान संस्थेकरिता (एम्स) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे २०१८ ते २० या शैक्षणिक वर्षाकरिता एमबीबीएस प्रवेश सुरू करण्यास पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनने (पीएमएसएसवाय) मंजुरी मिळून सहा महिन्यावर कालावधी होत आहे. मात्र ‘एम ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जाम ...
महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा ताल ...
महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक ...
समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डो ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात पाच अधिकाऱ्यांसह एकूण १२ आरोपींविरुद ...
रस्त्यांचे खोदकाम झाले नसेल असा एकही परिसर नागपूर शहरात सध्या शिल्लक नाही. कुठे मेट्रो रेल्वे, कुठे सिमेंट रोड, कुठे उड्डाणपुलाचे काम अशा अनेक कारणांसाठी नागपुरातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. ...
गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ...