१९७९ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी पंजाबमध्ये दहशतवादी जर्नेलसिंह भिंद्रानवाले याची दहशत निर्माण झाली होती. वेगळे खलिस्तान राज्य स्थापन करण्याचा त्याचा डाव होता. ...
नागपूर - गावाकडच्या मैत्रीणीसोबत वर्षभर शरिरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला लग्नास नकार देणा-या पोलीस उपनिरीक्षकाचे (पीएसआय) भवितव्य धोक्यात आले आहे. शिवराज नागनाथ हाडे (वय २८) नामक या पोलीस उपनिरीक्षकावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त् ...
अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. ...
लकडगंज पोलिसांनी हत्या प्रकरणात पकडलेला विकृत सिरियल किलर छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी (वय २८, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) हा नागपूरसह विविध गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अक्षरश: हैदोस घालत होता, अशी थरारक माहिती उघड झाली आहे. ...
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. येथे येणारे रुग्ण बहुसंख्य गरीब असतात. या रुग्णांसोबतच त्यांची सुश्रुषा करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज ...
जागतिक आणि स्थानिक व्यापार बाजारपेठेचे प्रवेशद्वार वर्धा (सिंदी रेल्वे) ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून एक महिन्यात बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्टचे उपाध्यक्ष आणि वर्धा ड्राय पोर्टचे अध्य ...
राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले. ...