मित्राचा फोन आल्यानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुध निर्माणीच्या (डिफेन्स) परिसरातील आटा चक्कीजवळ रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नागपूर : शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा घोळ अद्याप कायम असून, विदर्भातील आठ जिल्ह्यांत अद्याप एकाही शेतक-यांचा खात्यात एक छदामही टाकण्यात आलेला नाही. ...
‘हम लढेंगे, और जितेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत भाजपा सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी केले. ...
ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर ...
अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही. ...
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते. ...
श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही ...
देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. ...
विकृती जडलेला खतरनाक गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाची हत्या करतो. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एका पोलीस ठाण्यात एक रात्र आणि अर्धा दिवस मुक्कामी असतो. ...