भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्ये याबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच संविधानाची ओळख करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, तसेच विविध संस्था व संघटनांच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर रोजी भव्य संविधान रॅलीच ...
‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. ...
सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारावर अवैध बांधकामांवर विशेष नजर ठेवण्याचे काम नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) करीत आहे. बेसा-बेलतरोडीसह मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या ८३३ संपत्तीधारकांना अवैध बांधकामासंबंधात नोटीस पाठवून उत्तर मागविण्यात आले आहे. ...
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वडीलतुल्य इसमाला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची ...
झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्र ...
सहा वर्षीय मुलाने गिळलेले पाच रुपयांचे नाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने बाहेर काढले. तब्बल चार महिने हे नाणे त्या मुलाच्या पोटात होते. ...
कुटुंबासह सहलीसाठी आलेल्यांपैकी पुरुष फिरायला गेली. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. यातील काही पुरुष पोहायला डोहात उतरताच पाच वर्षीय बालकानेही डोहाच्या काठावर पाण्यात खेळायला सुरुवात केली. अनावधानाने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुर्दैवी अंत ...