राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : सशस्त्र बलांमध्ये आवश्यक सेवा दिल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांबाबत काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केंद्रीय पशू कल्याण मंडळाला करून यावर सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...
नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या समस्या मेट्रोमुळे दूर होतील. ...
तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : मुलीच्या वयाच्या तरुणीला दोन वर्षे एका डुप्लेक्समध्ये ठेवून तिच्यासोबत पत्नीसारखे संबंध ठेवणाºया आणि आता तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करणाºया एका बड्या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
नियमानुसार एका घराचे एकच युनिट गृहित धरणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने एकाच घराचे अनेक युनिट नोंदविले आहे. घरमालकाच्या संमतीशिवाय एकाहून अधिक युनिट दर्शविता येत नाही. य ...