संभाजी राजे एकाच वेळी पराक्रमी राजा ते प्रयोगक्षम संशोधनकतार्, अशा दोन भूमिका जगले. जगाच्या इतिहासात संभाजीसारखा असा योद्धा झाला नाही, अशा शब्दात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगितला. ...
शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या १०-१५ दिवसांत अस्थामाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
गेल्या १० वर्षांत नागपूर महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक उपयोगाच्या ४८० भूखंडांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही धक्कादायक माहिती दिली आहे. ...
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मो. शरीफ शब्बीर अहमद याला बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे. ...
लोकमत आॅनलाईननागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा तो प्रसंग आजही गोवारी बांधवांच्या अंगावर शहारे आणतो. गोवारी शहीद स्मृतिदिनाला स्मारकावर संतापलेल्या मनाने हे बांधव आपल्या आप्तस्वकीयांना श्रद्धांजली अर्पण करतात, तेव्हा त्यांच्या वेदना अश्रूरूपाने बाहेर पडत ...
विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. ...
‘शिवा’ या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कपिलधार बीड येथे आयोजित राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संस्था शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. ...
23 वर्षापूर्वी नागपुरात गोवारी बांधवांच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या शहीद दिनानिमित्त आज गुरुवारी हजारो गोवारींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ...