तब्बल सात वर्षानंतर शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेट आणि विद्वत् परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रावर सकाळी ८ ...
कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले. ...
वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारालाच असेल, असे राष्ट्रव ...
दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुण मुलाला पित्याने किडनी दान करून जीवनदान दिले. मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तरुणावर किडनी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी झाली. ...
विदर्भवासियांसाठी खुशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. ...
नागपुरातील भर गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणाºया मध्यवर्ती सीताबर्डी भागातून जात असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक मोठा पिलर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. ...
लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) याचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके कार्यरत आहेत. याचपैकी एका पथकाने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो बुधवारी रात्री जप्त केली. ही बोलेरो घेऊन मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्य ...
हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांश ...