ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी ‘सीआयडी’कडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) तपासाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे. ...
जुन्या प्रकरणात काटोल नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना ठरावावर सहमती दर्शविणे विद्यमान सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह नगरसेवक किशोर गाढवे यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणात नगर विकास विभागाने दोघांनाही ‘कारणे दाख ...
मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपु ...
कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि कराड येथील क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ मध्ये मिळविलेल्या गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेवरून ३० वर्षा ...
नागपुरात एका खासगी इस्पितळात ‘ब्रेन डेड’ असलेल्या एका मुलाचे अवयव गरजूच्या कामी येतील असे डॉक्टरांना वाटतेय.मात्र या निष्प्राण मुलाची व्याकूळ माता त्याला सोडायला तयार नाही. आणखी दोन दिवस थांबा ना, एवढीच ती काकुळतीला येऊन प्रार्थना करते. कारण शेवटी ...
‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे. ...
वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले. ...
महाराष्ट्र राज्याने खूप प्रगती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. परंतु हा विकास असमतोल असा आहे. धोरणे राबवताना येथील संसाधनांचा योग्य उपयोगच झालेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील २० टक्के लोकांकडे तब्बल ८५ टक्के संपत्ती आहे. त्यामुळे या व ...