डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील जास्तीतजास्त कामकाज ई-गव्हर्नन्स पद्धतीने व्हावे व निविदा प्रक्रिया ही ई-निविदा प्रक्रियेने असावी, अशी सरकारची रोखठोक भूमिका आहे. निविदा प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचारावर लगाम आणि कामकाजात पारदर्शकता आणू पाहणाऱ्य ...
स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार नोंदविणे म्हणजे, कायद्याचा दुरुपयोग करणे होय, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे. ...
संसद, विधिमंडळातील भाषणे ही अभ्यासपूर्ण व ऐकण्यासारखी असतात, असा माझा समज होता. मात्र प्रत्यक्ष या दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर येथील बहुतांश भाषणे दिशाहीनच असल्याचे दिसून आले आहे. ...
नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर हुकुमशाहीकडे वाटचाल असते ...
नागपूर- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. त्यांनी स्तुपातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ते एका कार्यक्रमानिमित्तानं ... ...
संविधान दिन आज देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. नागपुरातूनच उदयास आलेली ही लोकचळवळ आज संपूर्ण देशात पोहोचली आहे. यातच आता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिलालेखही उभारले जात आहे. नागपूर ...
घटनेला पाच दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांनी राहुल आग्रेकर(वय ३७)च्या अपहरण आणि हत्याकांडातील आरोपींना पकडले नाही. दुसरीकडे आमच्याकडे काम करणाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस मारहाण करीत आहेत, असा आरोप शोकसंतप्त सुरेश आग्रेकर आणि त्यांच्या कुटुंबीयां ...
पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे गिट्टीखदान ठाण्यातील वातावरण गरम झाले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष करणारे गप्पगार झाले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक (९२.८२ टक्के) मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले आहेत. ...