आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) यांनी दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली. मात्र दुसऱ्या निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारुपात बदल करण्यात आल्याने ही निविदाही ...
जन्मदात्या आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते. परंतु, एखादा मुलगा हे कर्तव्य विसरून आईचा अमानुषरीत्या छळ करीत असेल तर, त्याला धडा शिकविणे आवश्यक होऊन जाते. एका लढवय्या आईने तसेच केले. तिने कायद्याच्या मार्गाने हक्काची लढाई लढून मुलाला घर खाल ...
मुंबई येथील माजी खासदार संजय निरुपम यांच्याविरुद्धचे एक गंभीर फौजदारी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणांमुळे रद्द केले आहे. हे प्रकरण भंडारा येथील असून, त्यात निरुपम यांच्यावर दंगा घडविण्याच्या उद्देशाने ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय परंपरेमध्ये ईश्वर भक्ती व मोक्षप्राप्तीची संकल्पना सर्वोच्च मानली जाते. मोक्षप्राप्ती व सुख समाधानासाठी गुरू असणे महत्त्वाचा आहे, ही एक अंध संकल्पना लोकांच्या मनात रुजली आहे. मग मानलेल्या गुरूला श्रेष्ठ मानावे, त्याचे शब ...
संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे, समजून घ्यावे, घराघरांमध ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला. ...
उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांची कमी नाही. वारंवार सूचना दिल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जातो. परंतु आता घाण करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. यात ८७ जणांची नियुक्ती करण्यात आल ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करून तीन दिवसाच्या आत पाणी वितरणासंबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्द ...
आंघोळ करताना एका तेवीस वर्षीय तरुणीचा वस्तीतील एका तरुणाने लपून व्हिडीओ बनविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...