लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी - Marathi News | Do not defame the police department; Nagpur Police Commissioner warned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी

आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या  अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर उडाला आगीचा भडका, मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Fire broke out at Nagpur railway station, big accident was avoided | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर उडाला आगीचा भडका, मोठी दुर्घटना टळली

नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ मध्ये इटारसी एण्डकडील भागात अचानक आगीचा भडका उडाला. ...

गोसेखुर्दचे भूसंपादन रद्द करण्याचा निर्णय कायम - Marathi News | The decision to cancel Gosekhurd's land acquisition has been retained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्दचे भूसंपादन रद्द करण्याचा निर्णय कायम

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. ...

नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ? - Marathi News | who is the winner at the Nagpur University elections? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ३६ तासांच्या ‘मॅरेथॉन’ मतमोजणीनंतर डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनातील ‘सेक्युलर पॅनल’ व डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘यंग टीचर्स असोसिए ...

नागपुरात अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण - Marathi News | Minor student kidnapped and beat in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ...

नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ९५.४८ टक्के मतदान - Marathi News | 9.88 percent voting in the Nagpur District Planning Committee elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ९५.४८ टक्के मतदान

जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) जिल्ह्यातील मोठे, लहान नागरी तसेच संक्रमणात्मक मतदार संघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ९५.४९ टक्के मतदान झाले. ...

नागपूरच्या मेयो इस्पितळामध्ये  सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी - Marathi News | Approval of super specialty department in Mayo hospital of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेयो इस्पितळामध्ये  सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही(मेयो)आता प्लास्टिक सर्जरीपासून ते ‘युरोसर्जरी’, ‘सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मंगळवारी शासनाने मेयोच्या या सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी दिली आहे. ...

अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधमास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for raping a disabled girl to accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधमास जन्मठेप

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

नागपूर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाला धक्का - Marathi News | In Nagpur University Authority elections shikshan munch getting shocked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाला धक्का

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला. ...