शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यामध्ये या शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली. ...
ऑनलाईन लोकमत नागपूर : शहरामध्ये ५७३ घरे हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असल्याची माहिती महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली तसेच घलमालकांची यादीही सादर केली.हायटेन्शन लाईनपासून इमारतीचे अंतर किती असावे, यासंदर ...
७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स् ...
जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) च्या ४० जागांपैकी २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. एकहाती विजय मिळवून भाजपाने डीपीसीवर आपला झेंडा फडकवला आहे. ...
राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजारमूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जि ...
डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. ...
साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झ ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी निघणार आहे. मोर्चात पवार स्वत: सहभागी होणार असल्यामुळे तेच केंद्रस्थानी असतील. राष्ट्रवादीचाच उदोउदो होईल या शक्यतेम ...
आॅटोने जात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दिवसाढवळ्या सदर परिसरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्यासोबत गंभीर घटना घडु शकते या भीतीने या मुलीने धावत्या आॅटोतून उडी घेऊन त्यातून आपली सुटका करवून घेतली. ...