देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. ...
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेचा मार्ग वाहतूक विभागाने परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. ही सभा १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार आहे. ...
जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या एका सामान्य मुलीने जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधकांवर आपली छाप सोडली. तिच्या चिकित्सक वृत्तीची दखल घेत परिषदेत उपस्थित संशोधकांनी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अ ...
सी-प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरिटाईन बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये एमओयू झाला असून, २०१९ मध्ये कोराडी येथून सी-प्लेन उड्डाण घेणार, असे राज्याचे ऊर्जा व अबकारी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रश ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.देश-विदेशात चर्चेला आलेले खैरला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण ...
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नारायण राणे हे १०० टक्के मंत्री बनतील, असा दावा भाजपाचे प ...
मॉर्निंग वॉक करण्यास गेलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला. ...
वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी तारेचे कुंपण लावले. त्यात विद्युत प्रवाहित करण्यात आली. मात्र तेच कुंपण तरुण शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणी शिवारात मंंगळवारी (दि. २८) दुपा ...