लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के - Marathi News | The percentage of polycystic ovary syndrome among girls is 40% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के

वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात ...

नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण - Marathi News | Abduction of a youth for the recovery lending money in Vanadongri, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण

उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. ...

लैंगिक छळाच्या आरोपातील विस्तार अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका - Marathi News | Court bans extension authority for sexual assault | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक छळाच्या आरोपातील विस्तार अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका

आॅनलाईन लोकमतनागपूर : अनुसूचित जमातीच्या एका ग्रामसेवक महिलेचा लैंगिक आणि जातीय छळ केल्याचा आरोप असलेल्या रामटेक पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. ...

नागपूर ग्रामीण भागातील महिला चालविणार टॅक्सी - Marathi News | Women will drive Taxi in Nagpur rural | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागातील महिला चालविणार टॅक्सी

ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या  महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे ...

हायकोर्टात नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची खरडपट्टी - Marathi News | Nagpur University's Pro Vice Chancellor was scolded by High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची खरडपट्टी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राचार्य नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची खरडपट्टी काढली. ...

मेयो इस्पितळाला वीज बचतीसाठी २५ लाखांचा निधी - Marathi News | 25 Lakh fund for saving power to Mayo hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो इस्पितळाला वीज बचतीसाठी २५ लाखांचा निधी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुप ...

नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक? - Marathi News | In Nagpur Law University bad behavior with lady student ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या विधी विद्यापीठात विद्यार्थिनींशी वाईट वर्तणूक?

एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या  बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्र ...

नागपूरच्या कळमना भागात विद्यार्थिनीला भरधाव ट्रेलरने चिरडले - Marathi News | In Nagpur at Kalamna, the student was crushed by the speedy trailer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या कळमना भागात विद्यार्थिनीला भरधाव ट्रेलरने चिरडले

शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...

नागपूर मनपात ४१ वर्षांपूर्वीची आर्थिक आणीबाणी! - Marathi News | 41 years ago economic crisis in Nagpur NMC! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात ४१ वर्षांपूर्वीची आर्थिक आणीबाणी!

महापालिकेपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत याचे नियोजन कोलमडले आहे. वसुलीसाठी कठोर निर्णय घेतले तरी पुढील चार महिन्यात चमत्क ार होईल, अशी परिस्थिती नाही. शासनाच्या अनुदानावर विसंबून राहण्याशिवाय ...