पत्नीचा गळा आवळून पतीने खून केला आणि खोलीची बाहेरून कडी बंद करून निघून गेला. ही घटना बुटीबोरी (जुनी) येथील आझादनगरात बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली असून, सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात घाण करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्याचा निर्णय गुरुवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या ब ...
शहरासाठी भूषणावह असलेले सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी पात्र ठरले आहेत. ...
अनुभवी धावपटू मितेश रांभिया यांनी ‘अवयव दान करा, आयुष्य वाचवा’ असा संदेश देत मुंबई ते नागपूर हे ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा संकल्प सोडला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ अॅडमिनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. संबंधित ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ वापरण्यास विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली आहे. या प्रकाराबाबत विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्या ...
शेतकरी कर्जमाफी अंतर्गत शासनाकडून पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील २४९० शेतकऱ्यांसाठी ९६ कोटींचा निधी मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ८० कोटींचा निधी मिळाला आहे. ...
राज्य शासनाच्या आदेशावरून १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे. ...