लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशातील मोस्ट वॉन्टेड महाठग नागपूरचा रोहित वासवानी अखेर गजाआड - Marathi News | Rohit Vaswani from Nagpur, the most wanted man of the country, is finally gone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील मोस्ट वॉन्टेड महाठग नागपूरचा रोहित वासवानी अखेर गजाआड

देशातील अनेक प्रांताच्या पोलिसांना हवा (वॉन्टेड) असलेला कुख्यात महाठग रोहित वासवानी याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पाचपावली पोलिसांनी यश मिळवले. ...

हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर ११ डिसेंबरला नागपुरात प्रति शेतकरी अधिवेशन - Marathi News | On 11th December, on the lines of the Winter Convention, a farmers' convention in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर ११ डिसेंबरला नागपुरात प्रति शेतकरी अधिवेशन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे. ...

नागपुरातील अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी; चिमुकलीचे विक्री प्रकरण - Marathi News | Sale Case for baby in Nagpur, urge for child make them criminal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी; चिमुकलीचे विक्री प्रकरण

कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. ...

अभाविपकडून शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर; शासनाच्या धोरणांवर नाराजी - Marathi News | ABVP condemn education minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभाविपकडून शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर; शासनाच्या धोरणांवर नाराजी

शिक्षणक्षेत्रात अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच असून शिक्षणमंत्र्यांकडून वारंवार विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला आहे. ...

अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी, चिमुकलीला विकत घेणा-या दाम्पत्याविरुद्धही गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against a couple who bought a kidnapper, made by kidnappers for kidnapping. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी, चिमुकलीला विकत घेणा-या दाम्पत्याविरुद्धही गुन्हा दाखल 

कायदेशिर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकली विकत घेणे एका सुशिक्षीत दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्य सुखासाठी आसुलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित नाही, वाटले तर स्वत:चा पक्ष काढेन; नाना पटोले - Marathi News | It is not clear which party to go, if think that i will start own party; Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित नाही, वाटले तर स्वत:चा पक्ष काढेन; नाना पटोले

आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले. ...

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट प्रवासी निवारा झाला दारुड्यांचा अड्डा - Marathi News | Takalghat bus stand need attention in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट प्रवासी निवारा झाला दारुड्यांचा अड्डा

साधारणत: २५ वर्षांपूर्वी टाकळघाट येथे बसस्थानकावर प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी ‘प्रवासी निवारा’ तयार करण्यात आला होता. मात्र त्या प्रवासी निवाऱ्याची स्थिती सध्याच्या घडीला अत्यंत दयनीय झाले आहे. ...

नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका? - Marathi News | police shooting of Naxalites video clip viral; Risky for families? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका?

सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

आता राज्यात ‘शिवशाही’ने जा, तुम्हाला आवडेल तिथे - Marathi News | Now go with 'Shivshahi' in the state, wherever you would like to go | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता राज्यात ‘शिवशाही’ने जा, तुम्हाला आवडेल तिथे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे. ...