विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला. ...
कोतवाली पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह ६० ते ८० जणांच्या विरोधात कलम ३५३, मुंबई पोलीस अॅक्टअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
विषावरील संशोधनाला वाव मिळण्यासाठी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना विषारी झाडांची माहिती होण्यासाठी प्रत्येक न्यायवैद्यकशास्त्र विभागात ‘टॉक्सीकोलॉजिकल’ उद्यान असणे आवश्यक आहे. याची दखल संबंधित विभागाने घेतल्याने आता पुन्हा विषारी झाडांचे उद्यान बहरणार आह ...
गणराज्य दिनाचे शहरात सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना एकाच रात्रीत पाच जणांना चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले १ लाख ५५ हजारांचे साहित्य आणि शस्त्र जप्त केले. ...
‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या. ...
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्ष-दीड वर्षांचा कालावधी असला तरी, विदर्भाचा गड कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे सक्रिय झाले आहेत. ...
मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे. ...
लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर् ...
उपराजधानीसह पंचक्रोशीतील समाजमन सुन्न करणाऱ्या अंबाझरीतील सामूहिक आत्महत्येच्या करुणाजनक प्रकरणाशी क्रिकेट सट्टा, बुकी आणि लगवाडी करणारे जुगारी संबंधित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लोकमतला मिळालेल्या या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ...