महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या ...
अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवार ...
राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाने सुरु केलेला आहे. ...
राज्याचे माजी मुख्यमंत्री व ‘स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या समावेशावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी ...
ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करून शासनाने पूर्णवेळ सेवेत कायम करावे, या मागणीला घेऊन राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या मोर्चाने विधिमंडळावर मंगळवारी धडक दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
जिल्ह्यात सातत्याने दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत असताना, जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येने वैयक्तिक मान्यता दिल्या. विशेष म्हणजे शासनाने २०१२ नंतर शिक्षकांची भरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मा ...
राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा हक्क कायम... ...