जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. ...
मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत हा विभाग ‘डिजिटल’ केला. विशेषज्ञाची स्वाक्षरीही ‘डिजिटल’ केल्याने विभागच आता ‘पेनलेस’ झाला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघात शिक्षण मंच- अभाविपला रोखण्यासाठी साकारण्यात आलेल्या महाआघाडीचा फॉर्म्युला फेल ठरला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या ७ निकालापैकी ५ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झ ...
पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अवैध होर्डिग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. यामुळे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी अवैध जाहिरात केल्यास संबंधिताकडून जाहिरातीसाठी आकारण्यात ...
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्र ...
काँग्रेस नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही आजवर स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ...