उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कमाल ५ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत् ...
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)ने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उ ...
मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इ ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर असताना स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला चार सिंचन प्रकल्पांचे कंत्राट अवैधपणे मिळवून दिले. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात राज्य शासनाने अजित ...
मानवी जीवनाशी संबंध ‘असणाऱ्या आरोग्य आणि तंदुरुस्ती यांची अनेकदा गफलत केली जाते. प्रत्येकाने क्षमता लक्षात घेतल्यास निरोगी व आनंददायी जीवनाचा उपभोग घेता येतो. ...
११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. ...
पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (डुमरी) येथील कॅनललगत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. कोणताही कामधंदा न करता दारूच्या व्यसनात पैसे उडविणाऱ्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचे उघडकीस आले आहे. ...
जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. ...