लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना - Marathi News | Youth lost his life due to guava wish in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना

झाडावर चढून पेरु तोडताना तोल गेल्यामुळे जखमी झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

पाणी पिण्याच्या बहाण्याने नागपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड - Marathi News | Accused of molesting a minor girl arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणी पिण्याच्या बहाण्याने नागपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड

अजनीतील एका तरु णाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (वय १२) घरात शिरून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. दीपक विठ्ठल वाघमारे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ - Marathi News | Orange city get ready for celebration of New Year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

२०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे. ...

नागपुरातील उच्चशिक्षित युवतीची तीन लाखांनी फसवणूक; ईमेलद्वारे दिले आमिष - Marathi News | Educated girl cheated by 3 lakh through Email in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उच्चशिक्षित युवतीची तीन लाखांनी फसवणूक; ईमेलद्वारे दिले आमिष

एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

न्यू इयर सेलिबे्रशनसाठी तरुणाईचा पेंच-ताडोबा हा ‘फर्स्ट चॉईस’ - Marathi News | Penang-Tadoba for 'New Year Celebration', 'First Choice' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यू इयर सेलिबे्रशनसाठी तरुणाईचा पेंच-ताडोबा हा ‘फर्स्ट चॉईस’

नवीन वर्षाचा उदय आता केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अनेकांनी पेंच-ताडोब्याला आपली पहिली पसंती दर्शविली आहे. ...

उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट - Marathi News | Nagpur shivers; Temperature decrease of 3 degrees in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. ...

बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the fourth time in rape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना जन्मठेप

नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया चार नराधम आरोपींना मकोका कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच - राजू शेट्टी - Marathi News | Congress-NCP has joined the BJP in the fight against wrong policies, but BJP is like Raju Shetty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच - राजू शेट्टी

१५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा दिला. त्यांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजपाही तशीच निघाली. त्यामुळे ...

आमचे जवान असेच शहीद होत राहणार काय? - Marathi News | Will our Jawans died like this? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमचे जवान असेच शहीद होत राहणार काय?

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासी ...