Next

लोकमत महामॅरेथॉनमध्ये आबालवृद्धांसह सहर्ष धावले नागपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:35 PM2018-02-11T14:35:24+5:302018-02-11T14:35:29+5:30

नागपूर: लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली.  ...

नागपूर: लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली.