राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ...
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले. ...
‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसा ...
आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान ...
कॉटन मार्केट चौक येथील शंकर विलास भोजनालयासमोर मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जयश्री टॉकीज परिसरातील रहिवासी मुरलीधर आबाजी दातारकर (५८) यांच्यावर बैलाने हल्ला चढविला. त्यांना धडक देऊ न खाली पाडले तसेच पायांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दातारकर गंभीर ...