संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे. ...
महिला घरी हजर असताना चोरट्याने वरच्या माळ्यावर जाऊन धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर घरमालकिणीने हटकले असता कबुतर आणायला गेलो होतो, असे सांगून तो पावणेतीन लाखांचा ऐवज घेऊन निघून गेला. ...
शहरातील एका आमदाराच्या लहान बहिणीला कौटुंबिक कलहातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिलेला शुक्रवारी उपचारानंतर आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पाच तास पोलीस ठाण्यात बसून रहावे लागले. ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यात घडली. ...
सलमान खान... कुणाचा सुलतान तर कुणाचा भाईजान....५२ वर्षांचा हा दबंगस्टार जिथे जातो तिथे लाटा उसळतात गर्दीच्या...या ‘हाय टाईड’मध्ये काय बालक, काय तरुण, काय महिला अन् काय वृद्ध...साºयांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो... शनिवारी नागपुरातही सलमान नावाचे हे दे ...
कार्यक्रमस्थळी येताच सलमानने विजय दर्डा यांंना कडकडून मिठी मारली. ‘अखेर नागपुरात आपली भेट झालीच. खूप आनंद झाला, असे सद्गदित स्वरात सलमान म्हणाला. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा द ...
विजय दर्डा समोर येताच सलमान यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. भेट झाली, खूप खूप आनंद झाला, असे म्हणत सलमान यांनी स्मितहास्य केले. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या ...
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण् ...