देशभरात ठगवाजीचे नेटवर्क विस्तारून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा महाठग पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल सध्या नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक) कस्टडीत आहे. त्याने देशभरातील नागरिकांची रक्कम हडपून दिल्ली, नोएडासह ठिकठिकाणी मोक्याच्या ...
पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेला मारहाण करून आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन एका पोलीस शिपायाने सोनेगावमधील महिलेवर (वय २३) बलात्कार केला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे. ...
बिबट्याच्या जबड्यात ‘त्याचा’ एक हात फसलेला, रक्तबंबाळ झालेला..., तर ‘त्याने’ दुस-या हाताने बिबट्याची नरडी करकचून पकडलेली..., कधी बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळलेला..., तर कधी ‘तो’ जीव वाचविण्याच्या आकांताने आपल्या पंजाने संपूर्ण ताकदीनिशी ...
दिल्लीला ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३७ किलो ४०० ग्रॅम गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसि ...
विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...
भरधाव ट्रकचालकाने एका पाठोपाठ दोन दुचाकीचालकांना जोरदार धडक मारली. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा टोल नाका मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते ११.५० च्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. ...
वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो. ...