महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मोठ्या भांडवली स्वरूपाच्या प्रकल्पाकरिता असलेला आर्थिक वाटा उचलण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याब ...
राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना आतापर्यंत किती अनुदान मंजूर केले व त्यापैकी किती अनुदानाचे वाटप झाले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिल ...
नियम पायदळी तुडवून हायटेन्शन लाईनखाली अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूल हायकोर्टाच्या रडारवर आली आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात बुधवारी प्रकाशित झालेली बातमी हायकोर्टाने रेकॉर्डवर घेतली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच् ...
सध्या स्कूलबसेसना हक्काचे थांबे नाहीत. विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसेस मनमानी पद्धतीने कुठेही थांबविल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला व स्कूलबसेस कुठेही क ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आदेशाचे पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांना अवमानना नोटीस बजावून दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...
एम्प्रेस सिटी व मॉल मधील अनधिकृत बांधकाम तोडले जाईल. शासनातर्फे न्यायालयातही योग्य ती भूमिका मांडली जाईल. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान प ...
माणुसकीला कुठलाही धर्म नसतो. हीच माणुसकी आणि विश्वास यांच्या बळावर तब्बल सहा वर्षानंतर ‘तो’ कुटुंबीयांना भेटू शकला अन् त्याच्या आयुष्यात परत एकदा सख्ख्या आईच्या मायेचा ‘चिराग’ प्रकटला. ...
शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. ...
नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले. ...