लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

१० हजार कि.मी.च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही; ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट - चंद्रकांत पाटील  - Marathi News | There is no toll on new roads of 10 thousand kilometers; Small vehicles suits on 53 tollnaks - Chandrakant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० हजार कि.मी.च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही; ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट - चंद्रकांत पाटील 

राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ...

शिवजयंतीच्या तारखेवरून गोंधळ, विधानसभेत गदारोळ, भाजपा-विरोधक आमनेसामने - Marathi News | Confusion over Shiv Jayanti date, Gadarol in Vidhan Sabha, anti-BJP alliance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवजयंतीच्या तारखेवरून गोंधळ, विधानसभेत गदारोळ, भाजपा-विरोधक आमनेसामने

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला. ...

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन; पहिल्या दिवशी तीन सत्रात संत्र्यावर मंथन - Marathi News | World Inauguration of World Festival today; Churning on the orange in three sessions on the first day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन; पहिल्या दिवशी तीन सत्रात संत्र्यावर मंथन

शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनीट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण ...

पुलांच्या दुरुस्तीसाठी १६०० कोटींचे कर्ज, राजगड किल्ल्याच्या रस्त्यावरील पुलाचे काम लवकरच - Marathi News | 1600 crore loan for bridge repair, bridge work on Rajgad fort road soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलांच्या दुरुस्तीसाठी १६०० कोटींचे कर्ज, राजगड किल्ल्याच्या रस्त्यावरील पुलाचे काम लवकरच

सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माह ...

मराठा आरक्षण; मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण, दोन गावे निवडणार - Marathi News | Maratha reservation; Backward survey commission will choose two villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षण; मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण, दोन गावे निवडणार

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधा-यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. ...

अनियंत्रित बोलेरोचा नागपुरातील जरीपटक्यात हैदोस - Marathi News | Uncontrolled Bolero's Nagprabhak in Nagpur's Haidos | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रित बोलेरोचा नागपुरातील जरीपटक्यात हैदोस

बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...

नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन - Marathi News | The inauguration of the World Orange Festival in Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकम ...

म्हणे , साडेतीन कोटींची लागली लॉटरी ! नागपूरच्या औषध विक्रेत्याला नऊ लाखांनी गंडा - Marathi News | Medicine businessman cheated by nine lakh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे , साडेतीन कोटींची लागली लॉटरी ! नागपूरच्या औषध विक्रेत्याला नऊ लाखांनी गंडा

साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

अकोला भूखंड घोेटाळ्याच्या चौकशीसाठी चोकलिंगम समिती - Marathi News | Chokalingam committee to inquire about the Akola land scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकोला भूखंड घोेटाळ्याच्या चौकशीसाठी चोकलिंगम समिती

अकोला येथील संतोषी माता मंदिरजवळच्या ३७१७.१७ वर्ग मीटरच्या शासकीय भूखंडाचे बोगस दस्तावेज तयार करण्याचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत गाजला. आमदारांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरीत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...