महापुरुषांच्या विचारांना जातीपुरते मर्यादित करण्याची वाईट सवय आपल्या देशात आहे. एका अस्पृश्याने या देशाचे संविधान लिहिल्यामुळे संविधानालाही विरोध झाला, अशी मानसिकता आहे. तेव्हा महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका. त्यांच्या जातीचे वारस होण्याऐवजी विचा ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत. ...
मृत्यूपूर्व बयान मयताला वाचून सांगितले नसेल व मयताने संबंधित बयान योग्य असल्याचे मान्य केले नसेल, अशावेळी केवळ या एकमेव कारणावरून मृत्यूपूर्व बयान पूर्णपणे फेटाळता येणार नाही, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे. ...
१ कोटी, ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करून नायजेरियन टोळीने येथील एका सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाला (सीएस) १२ लाख, ७८ हजारांचा गंडा घातला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १८ मार्च रोजी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात पाली भाषा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अमन कांबळे ...
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी सार्वजनिक धान्याच्या अफरातफर प्रकरणात तिघांविरुद्ध अनधिकृतपणे गुन्हे नोंदविले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच, याची गंभीर दखल घेऊन जबाब ...
तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ...