धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुस्लीम महिलांच्या सशक्तीकरणासाठी उपयोगी ठरणारा निर्वाळा दिला आहे. मुस्लिम पतीने भलेही दुसरे लग्न केले असेल, पण पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसेल तर तो तिला पोसण्याची जबाबदारी टाळू शकत नाही, असे न्यायालयाने ...
‘लकी ड्रॉ’मध्ये टाटा सफारी लागल्याची बतावणी करीत तरुणाची ४,८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर (ता. मौदा) येथे नुकतीच घडली. ...
पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे. ...
किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे. ...
उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने रविवारी नागपूरकर स्वत:च्या आरोग्यासाठी धावले. त्यांनी ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होऊन नागपुरात कस्तूरचंद पार्कवर ११ फेब्रुवारीला होणाºया महामॅरेथॉनसाठी ‘है तयार हम’ असल्याचे दाखवून दिले. ...
‘सब का मालिक एक’चा संदेश देणाऱ्या साईच्या महिमावर सर्वाधिक चित्र काढण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे चित्र प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या रिसोर्टपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर लक्ष वेधून घेत आहेत. ...
नेहमीच दुखणाऱ्या गुडघ्याच्या निदानासाठी डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले, परंतु नागपूर मेडिकलच्या क्ष-किरण विभागाने या तपासणीसाठी तब्बल एक महिन्यानंतरची तारीख दिली. ...
नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना थंडी संपल्यावर स्वेटर मिळण्याची आशा आहे. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वेटर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...