उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला यातून बाहेर पडण्यासाठी कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचा विचार करता १५० ते २०० कोटींचे कर्ज घेतल्यानंतरच महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर येईल. ...
मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी ब्रिटिश दूतावासाचे अधिकारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी गुन्हे शाखा कार्यालयात जाऊन तपासाची माहिती घेतली. ...
गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खापा क्षेत्रात सोमवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. ...
मिहानमधील फर्स्ट सिटी या गृह प्रकल्पाचे आतापर्यंत किती काम पूर्ण झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व कंत्राटदार चौरंगी बिल्डर्सला करून यावर दोन आठवड्यांत वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करण ...
स्टॅम्प पेपरवर आजार बरा करण्याच्या हमी देणाऱ्या विठाबाईच्या अवैध जाहिरातीच्या पोस्टरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. लोकांचा रोष विचारात घेता सोमवारी सकाळी सुपर स् ...
पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सट्टा अड्डा चालविणारा अजनीतील कुख्यात सट्टेबाज चंद्रमणी मेश्राम याच्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह छापा मारला. पोलिसांनी या ठिकाणी ...
शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट ...
राज्य शासनाने कृषी अवजारांचे अनुदान देण्यासाठी डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येत असलेली योजना अशीच शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. या योजनेच्या लाभापेक्षा शेतकऱ्यांना मनस्तापच अधिक सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. ...