एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हाही रोजगार असल्याबाबतचे वक्तव्य केल्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन करीत आहेत. नागपूर महापालिकेतही या मुद्यावरून विरोधकांनी सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. ...
राज्यातील १२५ नगर पंचायतींची निवडणूक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी ठरविण्यात आलेल्या आरक्षणाविरुद्ध देवरी (गोंदिया) येथील संतोष तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला. ...
दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ...
श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गर ...
बांधकाम करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरू करावीत, अन्यथा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ...