दैवी स्वरांनी बहरलेली भावपूर्ण संध्याकाळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:43 PM2018-03-24T16:43:56+5:302018-03-24T16:49:07+5:30

सेल्फी ले ले रे. आवडत्या अभिनेत्रीसोबत सेल्फीचा मोह मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींनाही आवरला नाही

सुरेल स्वरांच्या मैफिलीत भान हरपून रममाण झालेले राजकारणातले दिग्गज.

सौ. पल्लवी अंकित आणि अंकित तिवारी यांचा सन्मान करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा सत्कार करताना महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे

नागपूरकर रसिक प्रेक्षकांनी खच्चून भरलेले प्रेक्षागृह

अधिक गहिरा झालेला चौदहवी का चाँद

सुन रहा है ना तू ....