अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅ ...
हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कामठीतील एका हार्डवेअर व्यापाऱ्याने बाल मजुरास बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेला बाल मजूर स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. परंतु वेळीच घटना उघडकीस आल्याने अनर्थ टळला. ...
देशात नऊ पॅरामेडिकल प्रादेशिक केंद्र उभारण्याचा निर्णय २०१२ मध्ये केंद्र शासनाने घेतला होता. यातील एक केंद्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) होणार होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे. सोमवारी या प् ...
स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. परंतु तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेला विकास कामासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरातील सुरू असलेले व प्रस्तावित विकास प्रकल्प विचारात घेता महापालिकेला पुढील पा ...
देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मि ...
कामठी रोडवरील एनर्जी अॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर ...