लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

समाज कल्याण विभागाने दलित विद्यार्थिनीला राजर्षी शाहू महाराज पुरस्कारापासून ठेवले वंचित - Marathi News | Social Welfare Department has kept the Dalit student from Rajarshi Shahu Maraj Award and deprives them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाज कल्याण विभागाने दलित विद्यार्थिनीला राजर्षी शाहू महाराज पुरस्कारापासून ठेवले वंचित

समाज कल्याण विभागाने अडीच लाख रुपयांच्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारापासून वंचित ठेवल्यामुळे दलित विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ...

‘एसबीआय’ला दोन लाख भरण्याच्या अटीवर संरक्षण - Marathi News | Consideration for the payment of two lakh rupees to SBI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसबीआय’ला दोन लाख भरण्याच्या अटीवर संरक्षण

रामटेक नगर परिषदेची प्रस्तावित कारवाई थांबविण्यासाठी आधी दोन लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्टेट बँक आॅफ इंडियाला दिला आहे. ...

नागपूरनजीकच्या उमरेड-कऱ्हांडल्यात वाघाच्या बछड्यांचा मुक्तविहार - Marathi News | Free trips to the Tigers of Nagpur in the Umdera-Kandalandel of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या उमरेड-कऱ्हांडल्यात वाघाच्या बछड्यांचा मुक्तविहार

जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर् ...

दोन कोटींसाठी नागपुरातील महत्त्वकांशी एम्स रखडणार? - Marathi News | Only for two crores IMA's building to drag on in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन कोटींसाठी नागपुरातील महत्त्वकांशी एम्स रखडणार?

आयुर्विज्ञान संस्थेकरिता (एम्स) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे २०१८ ते २० या शैक्षणिक वर्षाकरिता एमबीबीएस प्रवेश सुरू करण्यास पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनने (पीएमएसएसवाय) मंजुरी मिळून सहा महिन्यावर कालावधी होत आहे. मात्र ‘एम ...

अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट - Marathi News | Bailable warrant against Additional Chief Secretary Asim Gupta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जाम ...

नागपूरचे ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेट - Marathi News | Sudhakar Gaidhani honour with World's D. Lit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेट

ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे. ...

महानगरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जमिनीचा पाचपट मोबदला - Marathi News | The farmers of the metropolis also get compensation from the land five times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानगरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जमिनीचा पाचपट मोबदला

महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित महानगर क्षेत्रातील जमिनीचा पाचपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिणामी, हिंगणा ताल ...

पासवर्ड चोरून कर कमी करणारे नागपूर मनपाचे तीन कर्मचारी निलंबित - Marathi News | Three employees of Nagpur Municipal Corporation suspended for stealing passwords | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासवर्ड चोरून कर कमी करणारे नागपूर मनपाचे तीन कर्मचारी निलंबित

महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक ...

संवाद हरविलेल्या जगात नागपूरच्या तरुणांचा असाही अभिनव उपक्रम - Marathi News | In the world of lost of dialogue , the Innovative venture of the youth of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवाद हरविलेल्या जगात नागपूरच्या तरुणांचा असाही अभिनव उपक्रम

समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डो ...