शेतात टाकलेले बियाणे शेतातून घरी येईपर्यंत, शेतकऱ्याला पिकाची जोपासना करावी लागते. त्यातच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चोरट्यांचे ‘लक्ष्य’ यामुळे शेतकऱ्यांना सजग राहावे लागते. रोगराईपासून वाचण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करण्य ...
अलीकडेच अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनने नागपूरच्या रुबिना पटेल यांना सर्वोच्च जीवनगौरव हा पुरस्कार जाहीर केला. दि. १३ जानेवारी रोजी पुण्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे. ...
जामसावळीच्या हनुमान मंदिरात दर्शनाला गेलेल्या इतवारीतील एका तरुण प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. अतुल रमेश डहरवाल (वय ३२) असे मृताचे नाव आहे. ...
अपंगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध केला तर ते आपोआपच सक्षम होतील. नागपुरातील दोन तरुण तोच प्रयत्न मोठ्या उत्साहाने करीत आहेत. अमृता आणि निकेश अशी या दोन तरुणांची नावे. ...
‘नायलॉन’ मांजा यंदा बाजारात विक्रीला उपलब्ध नाही, असा दावा दुकानदार व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात हा दावा अतिशय पोकळ असून, शहरातील अनेक भागांमध्ये चोरीछुपे या जीवघेण्या ‘चायनीज’ मांजाची विक्री सुरूच आहे. ...
विशेष मुलांच्या विकासासाठी मागील ३० वर्षांपासून अविरत परिश्रम घेणाऱ्या ‘स्वीकार’ या संस्थेनं नुकताच आपला ‘जागृती’ नामक विशेषांक प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य अन् त्याच्यासारखी आणखी काही विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना भेटण्याची ...
पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितल ...
शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभाग तसेच कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. मात्र या ‘सीसीटीव्ही’वर ‘वॉच’ होतोच, असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीभूत प्रणाली सुरू क ...