कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली. ...
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक दस्तावेजांना राज्य मंत्रिमंडळाने नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. आता खासगीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. ...
काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कुकडे ले-आऊट येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात झालेल्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचे नावावर मारहाण प्रकरणी विभागाने गंभीर दखल घेतली असून वसतिगृहातील गृहपाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचा खुलासा ए ...
जिल्हा परिषदेला २०१०-११ साली आयएसओ मानांकन मिळाले होते. ज्या उद्देशासाठी हे मानांकन मिळाले होते तो उद्देश तर आता हरविलाच आहे. नुकत्याच शिक्षण विभागातून शिक्षकांच्या फाईल्स गायब झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेला मिळालेले आयएसओचे मानांकन व त्यासंदर्भातील ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
लोकसभेच्या आगामी सर्वसाधारण निवडणुकीला काही महिनेच बाकी असल्यामुळे भंडारा-गोंदिया मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याला विरोध होत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. होळीदहन म्हणजे वाईट विचार, प्रथा, परंपरा आगीत जाळून राख करावी आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. पण आजच्या (गुरुवारी) होळीच्या दिवशी विदर्भातील काही बेरोजगार तरुणांनी एकत्र येत आपल्या पदव्यांचीच ...
व्हॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला एका युवतीने भेटायला बोलवले. तो भेटायला जाताच कथित युवतीच्या दोन भावांनी त्याचे अपहरण केले. ...