रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या व ...
मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्यान ...
समाज कल्याण विभाग राज्यातील शिष्यवृत्ती वाटप प्रकरणांची पडताळणी करीत असून आतापर्यंत यातील घोटाळा ९७७.२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. ...
मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो काय अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर राज्य सरकार, महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना ५ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण् ...
उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ...
आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला. ...
बुटीबोरी-उमरेड मार्गावरील खापरी (आकरे) गावाजवळ बुधवारी सायंकाळी दोन बिबट्यांचे मृतदेह वनकर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू मृत डुक्कर खाल्याने झाला असावा, संशय व्यक्त केला जात आहे. ...
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी अर्थात ग ...