मागील ३५ वर्षात देशातील सरासरीपेक्षा जास्त तापमान असलेले दिवस आणि रात्रींचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या १०० वर्षात भूपृष्ठाच्या तापमानात ०.६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. ...
प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे. ...
वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता अभ्यासमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुका होतील. ...
दाभ्याच्या सेंटर पॉर्इंट स्कूलवर नागपूर सुधार प्रन्यास चांगलेच मेहेरबान आहे. खास शाळेसाठी नासुप्रने अवैधरीत्या रस्त्याचे निर्माण केले आहे. त्यासाठी ४०.२८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलवून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले. मात्र वर्ष होत असतानाही नव्या नावावर जुन्याच आजारांवरील औषधोपचार सुरू आहे. ...
शहरात अवैध होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने झोन स्तरावर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड गठित करून स्वच्छता दूत नियुक्त केले आहे. अस ...
प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत ...