अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उडालो. . ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते अन् चेहऱ्यावर होती स्मितमुद्रा. ...
१९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. ...
वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस ...
लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्न ...
प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेडच्या कार्यालयावर कारवाई करीत कंपनीची २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता (रोख रक्कम व डिपॉझिट) जप्त केली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ला प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राधिकरणाला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अॅप तयार केला आहे. शासन शब्दकोश भाग-एक असे या मोबाईल अॅपला नाव देण्यात आले असून ...
सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘मिटिगेशन मेजर्स’ अंतर्गत विविध लांबीचे अंडरपासेस बांधण्यात आले असून त्यांच्या उंचीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अंडरपासेसची उंची नियमानुसार पाच मिट ...
१९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उड ...