नागपूर रनर्स अकादमीच्या दोन महिलांसह पाच धावपटूंनी ‘रन द रान’ यात भाग घेत चमक दाखविली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या धावपटूंनी अनुभव कथन केले. ...
राज्यातील झोपडपट्टीधारकांना एक हजार फुटाच्या जागेसाठी सहा ते सात लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही रक्कम भरणे शक्य नसल्याने मालकीहक्काचे पट्टे वाटप निर्णयाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
नागपूर महापालिकेकडे २७.७२ कोटी थकल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरांनी गुुरुवारी दुपारी अचानक संप पुकारला. तीनतास आपली बस सेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...
शहरात काँग्रेस बुडविण्याचे पाप आवारींनीच केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या कोर कमिटीने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. ...
शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि उत्पादन शुल्क विभाग मौन साधून आहे. ...
‘श्रवणीत महाराष्ट्र’ ही नवी योजना सुरू करण्याची माहिती पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अॅण्ड ह्युमन सोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार यांनी येथे दिली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा भवन संवेदनशील मानण्यात येते. परंतु विद्यापीठाला एका काळात दानात मिळालेल्या या परिसराचा उपयोग आता व्यावसायिक उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. ...