वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने वैद्यकीय कारणावरून शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपी ...
बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. ...
फ्रान्सच्या द सॉल्ट एव्हिएशनकडून ३६ लढाऊ विमाने घेण्याच्या करारावरून सध्या संसदेत व बाहेर गदारोळ सुरू आहे. या कराराचा लोकमतने अभ्यास केला असता अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. ...
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना गोत्यात येणार कारण सरकारजवळ या विमा योजनेचे प्रीमियम भरण्यासाठी पुरेसा पैसाच नाही, असे भाकीत अॅक्चुअरीजने केले आहे. ...
उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. ...
कार खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करून वाहन कर्जाची उचल करणाऱ्या दोघांनी बँकेची १४ लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे नुकताच उघडकीस आला आहे. ...
मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी फाटा येथे गोदामात ठेवलेली ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरट्याने पळविली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. ...