११ फेब्रुवारीचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. निमित्त असेल भोजवानी फूडस् प्रस्तुत ‘नागपूर महामॅरेथॉन’चे. कस्तूरचंद पार्क येथून रविवारी (११ फेब्रुवारी) महामॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होईल. ...
मेट्रो रेल्वेचा मार्ग अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीला लागून जात आहे. त्यामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका होऊ शकतो असे धरण सुरक्षा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार ...
एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी ...
लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. ...
घातक शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. या टोळीच्या सूत्रधारासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...
मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून, त्या दिवशी महानिशिथकाल उत्तररात्री १२.१२ पासून १ वाजेपर्यंत म्हणजे ४८ मिनिटे आहे. यावेळी श्री साबसदाशिवाय नम: या नामोच्चाराने शिवपूजन करावे म्हणजे महापुण्य मिळते, असे पुराणात सांगितल्याचे आंतरराष्ट्रीय ज ...
एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच् ...
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ...